September 21, 2025 2:43 PM September 21, 2025 2:43 PM

views 19

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज मोरोक्कोच्या दौऱ्यावर जात आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा उत्तर आफ्रिकी राष्ट्राचा पहिलाच दौरा असेल. या दौऱ्यात मोरोक्कोचे संरक्षण मंत्री अब्देलतिफ लौदीयी यांच्यासोबत संरक्षण, धोरणात्मक आणि उद्योग सहकार्य मजबूत करण्यासाठी द्विपक्षीय बैठक होणार आहे. तसंच बेरेचिड इथं टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स मोरोक्कोच्या व्हीलड आर्मर्ड प्लॅटफॉर्मसाठीच्या नवीन उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. आफ्रिकेतला हा पहिलाच भारतीय संरक्षण उत्पादन संयंत्र प...