October 1, 2025 9:13 AM October 1, 2025 9:13 AM

views 34

RBI द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार

रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीची तीन दिवसांची बैठक सोमवारी मुंबईत सुरू झाली. आता आज बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा दहा वाजता पतधोरण जाहीर करतील. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. दरम्यान, आजपासून सुरू होणाऱ्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांवरील व्याजदरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आर्थिक व्यवहार विभागानं काल याबाबत घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधीवरील व...

August 6, 2025 3:49 PM August 6, 2025 3:49 PM

views 4

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे, महागाई दराचा अंदाज आणखी घटवला

भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेपो दर साडे ५ टक्क्यांवर कायम राहणार आहे. याशिवाय इतरही दर जैसे थे राहणार आहे.    चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन ३ पूर्णांक १ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर ३ पूर्णांक ७ दशांश टक्के राहील, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं. खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण, शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळं महागाई दरा...