November 9, 2025 7:19 PM
5
संघाचे विचार स्वीकारले तर सर्व धर्माचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येऊ शकतात-सरसंघचालक मोहन भागवत
आपापलं वेगळेपण बाजूला ठेवून संघाचे विचार स्वीकारले तर सर्व धर्माचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत येऊ शकतात, असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे....