November 3, 2025 9:24 AM
24
प्रधानमंत्र्यांच्या जीवन प्रवासावर आधारित ‘Modi’s Mission’ या पुस्तकाचं प्रकाशन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जीवन प्रवासावर आधारित Modi’s Mission या पुस्तकाचं प्रकाशन आज राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात झालं. प्रख्यात वकील बर्जिस देसाई यांनी हे पु...