November 21, 2025 2:59 PM
13
मेक्सिकोची फातिमा बॉश ठरली यंदाची मिस युनिव्हर्स
थायलंडमध्ये झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत, मिस मेक्सिको फातिमा बॉश हिनं विजेतेपदाचा मुकुट पटकावला. मानसिक दिव्यांग असलेल्या फातिमा हिनं यावर मात करत स्थलांतरितांसाठी तसंच असुरक्षित ...