June 27, 2025 1:54 PM
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू
युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं व्हाट्सॲपद्वारे माय भारत पोर्टल सुरू केलं आहे. डिजिटल सहभाग वाढवणं आणि तरुणांसाठी सेवा सुलभ करण्यासाठी हा या मागचा उद्देश आहे. ७-२-८-९-०-०-१-५-१-५ या व्हाट्...