September 21, 2025 8:08 PM
8
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या बातमीचं सरकारकडून खंडन
हिन्दी वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या प्रसारणात उर्दू शब्दांचा जास्त वापर करू नये आणि भाषा तज्ञांची नियुक्ती करावी असे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं दिल्याच्या बातमीचं सरकारनं खंडन ...