May 30, 2025 3:32 PM May 30, 2025 3:32 PM
14
संरक्षण मंत्रालयाच्या ३ कंपन्यांना मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा मंजूर
संरक्षण मंत्रालयानं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनीरत्न श्रेणी-१ दर्जा मंजूर केला आहे. केवळ तीन वर्षात सरकारी संस्थांमधून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं. कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी, संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्त...