July 31, 2025 3:16 PM July 31, 2025 3:16 PM

views 5

अमेरिका कर घोषणेनंतर राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल- MoCI

उद्यापासून भारतीय उत्पादनांवर २५ टक्के कर लागू करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या घोषणेची भारतानं गंभीर दखल घेतली आहे. राष्ट्रहिताच्या सुरक्षेसाठी सरकार आवश्यक त्या सर्व उपाययोजना सरकार करेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.   भारत आणि अमेरिकेदरम्यान निष्पक्ष, संतुलित आणि परस्परहिताच्या द्विपक्षीय व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र सरकारनं सर्वोच्च प्राधान्य शेतकरी, उद्योजक तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या हिताला चालना देणं आणि ...