September 7, 2025 3:24 PM
बहुपक्षीय जागतिक व्यापारपद्धतीप्रति भारत वचनबद्ध असल्याचं केंद्र सरकारचं प्रतिपादन
जागतिक व्यापार संघटनेबरोबर खुल्या, निःपक्ष आणि समावेशक पद्धतीच्या बहुपक्षीय व्यापार प्रणालीसाठीची वचनबद्धता भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ...