March 27, 2025 10:45 AM March 27, 2025 10:45 AM

views 3

अत्याधुनिक तोफा आणि वाहनांच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयाचा करार

संरक्षण मंत्रालयानं काल भारत फोर्ज आणि टाटा एडवान्सड सिस्टिम्स या दोन कंपन्यांशी अत्याधुनिक तोफा आणि त्यांना वाहून नेणाऱ्या खास वाहनांच्या खरेदीचा करार केला.   नवी दिल्लीत केलेल्या या कराराचं मूल्य 6 हजार 900 कोटी रुपये आहे.याबरोबरच संरक्षण मंत्रालयाने वर्तमान आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 1 लाख 40 हजार कोटी रुपयांच्या संरक्षणविषयक खरेदीचा टप्पा गाठला आहे.