January 23, 2026 7:54 PM
29
दावोसमध्ये यंदा राज्याचे ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार-उदय सामंत
दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीतून राज्यात ३७ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले आहेत. त्यातून ४० ते ४२ लाख रोजगारांची निर्मिती होईल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. दावोसमध्ये एकूण ५१ करार झाले असून, त्यापैकी साडे १६ लाख कोटी रुपयांचे करार उद्योग क्षेत्रातले आहेत. MMRDA अंतर्गत २४ करार झाले असून किंमत सुमारे साडे २९ लाख कोटी रुपये आहे अशी माहिती त्यांनी दिली. दावोसमधून येणाऱ्या गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २३ लाख कोटी रुपया...