May 18, 2025 8:27 PM May 18, 2025 8:27 PM

views 1

विकसित भारत घडवण्यासाठी विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर भर द्यावा लागेल-केंद्रीय कृषीमंत्री

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकरी हा तिचा आत्मा आहे. त्यामुळेच विकसित भारत घडवायचा असेल तर विकसित शेती आणि समृद्ध शेतकरी यावर आपल्याला भर द्यावा लागेल, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. नागपूर इथे विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीवेळी ते बोलत होते.    विकसित, गरिबीमुक्त गाव हे आपल्या सरकारचं लक्ष्य असून त्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात आहेत. कृषि क्षेत्रातल्या विविध संस्था स्वतंत्रपणे कार्य करत असून जर या संस्थांचा आपापसात समन्वय साधला आ...

January 2, 2025 7:14 PM January 2, 2025 7:14 PM

views 3

३ कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प – कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान

देशात शेतकरी सबल करण्याबरोबरच तीन कोटी महिलांना लखपती बहीण करण्याचा प्रधानमंत्र्यांचा संकल्प असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. अहिल्यानगर जिल्हयातल्या बाभळेश्वर इथं कृषि विज्ञान केंद्रात आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते.