November 25, 2024 7:00 PM

views 24

१४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

नयी चेतना 3.0 मोहिमेअंतर्गत १४ राज्यांमधील  २२७ लिंगभाव संसाधन केंद्राचं आज केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नवी दिल्लीत उद्घाटन केलं. ही मोहिम २३ डिसेंबरपर्यंत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये चालणार आहे. एक साथ, एक आवाज, हिंसा के खिलाफ असं या मोहिमेचं घोषवाक्य आहे.   महिलांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं चौहान यांनी सांगितलं. देशातील लिंग-आधारित हिंसाचार नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन आवाज उठवावा,असं आ...

November 17, 2024 3:47 PM

views 16

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज्यातला मतदार नक्कीच महायुतीच्या बाजूने उभा राहील, असा विश्वासही चौहान यांनी यावेळी व्यक्त केला.  

August 2, 2024 8:08 PM

views 18

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्रसरकार वचनबद्ध – कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान

कृषीक्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केंद्र सरकार वचनबद्ध असून यंदाच्या अर्थसंकल्पात कृषिक्षेत्रासाठी १ लाख ३२ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेची तरतूद केली असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज राज्यसभेत सांगितलं. केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एप्रिल २०२१ पासून एक लाख तीन हजार किलोमीटरपेक्षा अधिक रस्ते बांधले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.   खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती ही समाजातली अपप्रवृत्ती असून तिला वेळीच आळा घालणं अत्या...