October 7, 2025 3:14 PM

views 25

विदर्भातल्या ११, मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार

नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरीच्या सहकार्यातून विदर्भातल्या ११ आणि मराठवाड्यातल्या ८ जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवला जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्ग मंत्री नितिन गडकरी आणि पर्यावरण आणि  पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.  विदर्भ आणि मराठवाड्यातल्या दुग्धविकास योजनेच्या क्षेत्रात दुधाचं संकलन करणं, दुभत्या जनावरांची संख्या वाढवणं, या माध्यमातून या भागात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणं आणि  शेतकऱ्य...

February 18, 2025 8:05 PM

views 17

राज्य सरकार बांबू मिशनसाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार

राज्य सरकार बांबू मिशन लागू करण्यासाठी त्रिपुरा सरकारसोबत सामंजस्य करार करणार आहे. त्यानिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आगरतळामध्ये बांबू विकास संस्थेला भेट दिली. यावेळी त्यांनी बांबूच्या विविध प्रकारांची माहिती घेतली. 

February 10, 2025 3:34 PM

views 15

सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी सर्वसमावेशक आराखडा बनवणार – मंत्री पंकजा मुंडे

सांडपाण्य़ाचा पुनर्वापर करण्यासाठी पर्यावरण विभाग सर्वसमावेशक आराखडा बनवणार असल्याची घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली. आयआयटी पवई इथं ‘स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सांडपाण्याचं व्यवस्थापन आणि शाश्वत उपाययोजना’ या विषयावर  परिषद आयोजित केली होती, यात त्या बोलत होत्या. नद्यांच्या काठावरल्या ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रात प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने करण्यासाठी तांत्रिक कक्षाची स्थापना करण्यात येईल, असं मुंडे यांनी सांगितलं....

February 9, 2025 7:13 PM

views 14

पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता-पंकजा मुंडे

पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे असं प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण आणि वतावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नाशिक मध्ये केलं. राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत नाशिकच्या युथ फेस्टिवल मैदानावर जागतिक कृषि महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. महोत्सवात सकाळच्या सत्रात पर्यावरण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी त्यांनी शेतीत विविध उपक्रम राबवणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार केला.

January 20, 2025 3:06 PM

views 13

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज – मंत्री पंकजा मुंडे

बिना भेसळीचं दूध उत्पादन ही काळाची गरज असून त्यासाठी या क्षेत्रातल्या संशोधकांची भूमिका महत्त्वाची असल्याचं प्रतिपादन राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नागपुरात केलं. माफसू अर्थात महाराष्ट्र पशू विज्ञान आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत नागपूरच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात वॅन्कॉन अर्थात वर्ल्ड ऍनिमल न्यूट्रिशन कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या तीन दिवसीय परिषदेतून व्यावहारिक उपाय सुचवले जातील असं त्या म्हणाल्या.  जगामध्ये भारत सर्वात जास्त दूध उत...