February 26, 2025 1:37 PM
परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा ९ दिवसाच्या दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर
परराष्ट्रव्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गरिटा येत्या शुक्रवारपासून ९ दिवस दक्षिण अमेरिकेतल्या ४ देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रथम ते उरुग्वेमधे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यमांडु ...