May 8, 2025 7:33 PM May 8, 2025 7:33 PM

views 6

ITI मध्ये नव्या अभ्यासक्रमाची घोषणा…

‘आयटीआय’ मध्ये सहा नव्या अभ्यासक्रमाची घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. यात कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान, सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा समावेश असून, येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यातल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. त्याअंतर्गत ठाण्याच्या राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्ष...

May 2, 2025 11:02 AM May 2, 2025 11:02 AM

views 11

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्रानं देशात अव्वल कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी  महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यातील कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला आणि विभागाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलं.  कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीला कौशल्य विकास विभागाचे आयुक्त नितीन पाटील, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयाच्य...

October 15, 2024 4:40 PM October 15, 2024 4:40 PM

views 5

मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन

मानखुर्दमधल्या आगरवाडी इथं आज कौशल्य विकास, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी भवनाचं भूमीपूजन केलं. या भवनामुळे मुंबईतील सर्व महिला बाल विकासासंदर्भातील सर्व कार्यालये एका छताखाली येणार आहेत. यावेळी बोलताना लोढा यांनी एका वर्षाच्या आत या भवनाचं उद्घाटन होईल अशी ग्वाही दिली.

September 2, 2024 7:13 PM September 2, 2024 7:13 PM

views 1

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत ६० हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत आजपर्यंत राज्यात १ लाख १० हजार प्रशिक्षणार्थांना प्रशिक्षासाठी रुजु होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापैकी ६० हजाराहून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमधे प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज दिली.