March 24, 2025 3:21 PM March 24, 2025 3:21 PM

views 3

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं जेपी नड्डा यांचं आवाहन

क्षयरोग निर्मूलनासाठी देशातल्या जनतेने एकजुटीने लढा देण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात ते म्हणाले की, सरकाने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी अनेक पावलं उचलली आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, १०० दिवसांचं अभियान आणि निक्षय पोषण योजनेंतर्गत क्षयरोग ग्रस्तांना मिळणारी आर्थिक मदत दरमहा ५०० रुपयांवरून १ हजार रुपये करण्यात आली आहे, असं नड्डा म्हणाले. क्षयरोग ग्रस्तांना मदत करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे नड...

February 10, 2025 8:30 PM February 10, 2025 8:30 PM

views 2

हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात

जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. या मोहिमेचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलं. येत्या २०२७पर्यंत हत्तीरोगाच्या निर्मूलनाचं लक्ष्य साध्य करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचं नड्डा यावेळी म्हणाले. आजपासून १११ जिल्ह्यांमध्ये १७ कोटी ५० लाखांहून अधिक लोकसंख्येला मोफत औषधं उपलब्ध करून दिली जातील, अशी माहितीही नड्डा यांनी दिली. महाराष्ट्रातही पाल...