December 26, 2024 12:47 PM December 26, 2024 12:47 PM

views 13

केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची बैठक

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या NDA नेत्यांची काल नवी दिल्लीत बैठक झाली. आघाडीतील भागीदारांमध्ये समन्वय भक्कम करण्याचा या बैठकीचा उद्देश होता.भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, जनता दल (संयुक्त) नेते आणि केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह, जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी, अपना दल पक्षाच्या अध्यक्ष केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, तसंच ...

October 7, 2024 8:07 PM October 7, 2024 8:07 PM

views 9

सरकारकडून आरोग्य सुविधा मिळाव्यात यावर सरकारचा भर – मंत्री जे. पी. नड्डा

समाजातल्या सर्वांना सरकारकडून आरोग्य सुविधा मिळाव्यात यावर सरकारचा भर आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आज म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशिया विभागाच्या समितीच्या ७७ व्या सत्राला त्यांनी संबोधित केलं. या सत्राच्या अध्यक्षपदी आज त्यांची निवड झाली. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेचा लाभ १२ कोटी कुटुंबांना मिळाला असून प्रत्येक कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक पारंपरिक औषध केंद्राच्या स्थापनेसाठी जागतिक आरोग्य संघटनेला...