December 14, 2025 11:43 AM December 14, 2025 11:43 AM

views 17

हस्तकला उद्योगाची निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची अपेक्षा

हस्तकला उद्योगातून सुमारे 50 हजार कोटी रुपयांची निर्यात होते आणि लवकरच ही निर्यात 1 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत 'क्राफ्टेड फॉर द फ्युचर' या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचं उद्घाटन करताना ते काल बोलत होते. आजची तरुण पिढी पारंपरिक हस्तकलेचं महत्त्व जाणते असं सांगून गिरीराज सिंह म्हणाले की जगभरातील चाहत्यांना आवडतील अशी समकालीन उत्पादनं ते सादर करत आहेत. सरकारनं 'हब अँड स्कोप' मॉडेल अंतर्गत 100 कारागिरांसोब...

August 12, 2024 1:36 PM August 12, 2024 1:36 PM

views 5

हातमाग, हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी देशात विविध उपक्रम – मंत्री गिरीराज सिंह

देशांतर्गत हातमाग आणि हस्तशिल्पांची विक्री आणि निर्यात वाढवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत सुरू असलेल्या हातमाग प्रदर्शनात बोलत होते. तरूणांसाठी हातमाग फॅशन बनलं असून अशा कारागिरांना नवीन डिझाईन्स सादर करण्यासाठी नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीबरोबर जोडलं आहे. तसंच भारताचा हातमाग क्षेत्रातला एकूण वाटा ९० टक्के असून ३५ लाखांहून अधिक कुटुंब या क्षेत्रात काम करतात. यावेळी सिंह यांनी उपस्थितांना हर घर तिरंग...