March 6, 2025 9:39 AM
अमेरिकन प्रशासन भारताच्या हिताला अनुकूल – मंत्री डॉ. एस जयशंकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासन बहुध्रुवीयतेकडे वाटचाल करत असून ते भारताच्या हिताला अनुकूल असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी...