March 14, 2025 10:34 AM
दूधाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या, काय आहेत नवे दर ?
येत्या शनिवारपासून राज्यात गायीच्या आणि म्हशीच्या दूध दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुण्यात कात्रज डे...