June 19, 2024 7:43 PM June 19, 2024 7:43 PM
15
‘मिफ’च्या स्पर्धांमधले चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशील; परीक्षकांचं मत
१८व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी विद्यार्थी आणि नवोदित निर्मात्यांचे चित्रपट सखोल, ठाम आणि संवेदनशीलरीत्या विषय मांडणारे आहेत, अशा शब्दांत परीक्षक मंडळानं या निर्मात्यांचं कौतुक केलं. या दोन्ही परीक्षक मंडळांनी आज मिफच्या पाचव्या दिवशी वार्ताहरांशी संवाद साधला. राष्ट्रीय स्पर्धेत अपूर्वा बक्षी यांच्या नेतृत्वातल्या पाच जणांच्या परीक्षक मंडळानं माहितीपट, अॅनिमेशन आणि शॉर्ट फिक्शन अशा एकंदर ७७ चित्रपटांचं परीक्षण केलं. या मंडळात अॅना हेनके...