July 20, 2024 9:19 AM July 20, 2024 9:19 AM
13
मायक्रोसॉफ्ट कंपनीचं सॉफ्टवेअर बंद पडल्यानं तांत्रिक अडचणी
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये झालेल्या बिघाडामुळे मायक्रोसॉफ्टची सॉफ्टवेअर प्रणाली काल ठप्प झाली होती, ती आता पूर्वपदावर येत आहे. यामुळे जगभरात अनेक देशांमध्ये बँकिंग, विमान वाहतूक आणि अन्य सेवा विस्कळीत झाल्या होत्या. भारतातही मुंबई विमानतळावरच्या सेवेला याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला. विविध विमान कंपन्यांना आपली विमान उड्डाणं रद्द करावी लागली. अमेरिकेतली सायबर सुरक्षा पुरवणारी कंपनी क्राउड-स्ट्राइकशी या यंत्रणा ठप्प होण्याचा संबंध असल्याचं वृत्त आहे. सुरक्षा तपशील संकलनासाठी ...