December 14, 2025 8:05 PM

views 34

लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या हस्ते मुंबईत प्रोजेक्ट महादेवचा प्रारंभ

राज्यातल्या १३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी सुरू केलेल्या प्रोजेक्ट महादेव या योजनेचा प्रारंभ आज लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. लिओनेल मेस्सी हा गोट इंडिया दौऱ्याच्या निमित्ताने आज मुंबई दौऱ्यावर होता. मुंबईत वानखेडे मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सचिन ते...