November 12, 2025 1:24 PM
6
Jamaica: ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे ४५ जणांचा मृत्यू, १५ बेपत्ता
जमैकामध्ये ‘मेलिसा’ चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ४५ वर पोहोचली आहे, तर १५ जण अद्याप बेपत्ता आहेत. गेल्या महिन्याच्या २८ तारखेला पश्चिम जमैका मध्ये हे वादळ धडकलं होतं. त्य...