March 27, 2025 3:19 PM

views 6

प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात अडीच हजार अब्ज रुपयांची उलाढाल

देशातल्या प्रसारमाध्यम आणि मनोरंजन क्षेत्राने २०२४मधे सुमारे अडीच हजार अब्ज रुपयांची उलाढाल केली , तर जाहिरातीतून मिळणारा महसूल ८ पूर्णांक १ दशांश टक्क्यांनी वाढला आहे. फिक्की आणि अर्न्स्ट अँड यंग या संस्थांनी सर्वोक्षण करुन प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. जाहीर कार्यक्रमांच्या थेट प्रसारणात १५ ट्क्के वाढ झाली तर दूरचित्रवाहिनी, चित्रपट, छापीलमाध्यमं आणि ऑनलाईन गेमिंगचे ग्राहक २ ट्क्क्यांनी कमी झाले असं या अहवालात म्हटलं आहे.   चालू वर्षात या क्षेत्रात ७ पूर्णांक २ दशांश टक्के...