June 19, 2025 7:14 PM
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काल संध्याकाळी चित्तमपल्ली यांचं वार्धक्यानं निधन झालं. ते ९४ व्या वर्षांचे होते. आ...