April 12, 2025 3:24 PM
मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला ७१ लाख ७४ हजार रुपयांचं अनुदान मंजूर
केंद्राच्या भूविज्ञान मंत्रालयाकडून मुंबई विद्यापीठाच्या सागरी अभ्यास केंद्राला सागरी सूक्ष्मशैवाल जैवसंशोधनासाठी ७१ लाख ७४ हजार रुपयांचं अनुदान मंजूर झालं आहे. भूविज्ञान मंत्रा...