March 28, 2025 12:14 PM March 28, 2025 12:14 PM

views 11

विनेझुएलाने गयानावर हल्ला केल्यास अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल- मार्को रुबिओ

विनेझुएलाने गयानावर हल्ला केल्यास अमेरिका चोख प्रत्युत्तर देईल असा इशारा अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी दिला आहे. तेल आणि वायुंचा साठा असलेल्या भागासह दोनही प्रदेशांदरम्यान संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रुबिओ यांनी हा इशारा दिला आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री कॅरिबियनच्या तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल गयाना इथं पोहोचले आहेत.   डोनाल्ड ट्रम्प प्रशासन या भागात ऊर्जा क्षेत्रातील श्रोतांसंदर्भात मुक्त व्यापाराला प्रोत्साहन देणं आणि बेकायदेशीर स्थलांतर, अंमली पदा...

January 22, 2025 11:32 AM January 22, 2025 11:32 AM

views 13

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी त्यांच्या क्वाड समपदस्थ अधिकाऱ्यांची घेतली भेट

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी त्यांच्या क्वाड समपदस्थ अधिकाऱ्यांची भेट घेतली. यामध्ये भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर, जपानचे ताकेशी इवाया आणि ऑस्ट्रेलियाचे पेनी वाँग यांचा समावेश होता. क्वाड ही भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका यांची राजनैतिक संघटना आहे. त्याअंतर्गत खुल्या, स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे. रुबियो यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ही भेट घेतली. क्वाड देशांचे परराष्ट्र मंत्री, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोन...