September 16, 2025 4:00 PM
20
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होणार
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात विलीन झालं. 'ऑपरेशन पोलो' या लष्करी कारवाईद्वारे ...