July 25, 2025 3:04 PM
अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम मिळणार
अमेरिकेतल्या मराठी शाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असं आश्वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज दिलं. अमेरिका दौऱ्यादरम्यान शेलार यांनी कॅलिफोर्नियात...