January 6, 2025 3:46 PM January 6, 2025 3:46 PM
22
आज मराठी पत्रकारिता दिन…
मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरु केलं तो ६ जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना आदरांजली वाहिली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आज संध्याकाळी आयोजित कार्यक्रमात पत...