February 27, 2025 1:38 PM
राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा
मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यान...