February 27, 2025 1:38 PM February 27, 2025 1:38 PM

views 339

राज्यात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

मराठी भाषा गौरव दिन आज राज्यभरात साजरा होत आहे. २७ फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसंच कुसुमाग्रजांना अभिवादन केलं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही  कुसुमाग्रजांच्या ...