December 25, 2024 9:22 AM December 25, 2024 9:22 AM

views 14

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारीपासून पुण्यात होणार

दुसरं विश्व मराठी संमेलन येत्या 27 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पुण्यात होईल अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत यांनी काल पिंपरी चिंचवडमध्ये मराठी भाषा विभागाची आढावा बैठक घेतली. मराठी भाषा विभागाने मराठी भाषेचा गौरव वाढेल, तसंच हा विभाग प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने काम करावं असे निर्देश सामंत यांनी यावेळी दिले. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे; त्याचं महत्त्व तसंच त्यामुळे होणाऱ्या लाभांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. असंही त...

December 9, 2024 7:27 PM December 9, 2024 7:27 PM

views 18

मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना

भारतीय भाषांचा प्रभाव लोकमानसात कायम राहावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातल्या मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि अवेस्ता पहलवी अशा २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेत या अनुषंगाने ठराव करण्यात आला. या केंद्राच्या माध्यमातून शैक्षणिक लेखन आणि अनुवादाला प्रोत्साहन दिलं जाणार असून त्याचबरोबर इतर भाषेतील शैक्षणिक साहित्य प्रादेशिक भाषेत भाषा...