September 11, 2025 1:28 PM
कुख्यात गुन्हेगार मुनवर खानला कुवेतहून भारतात परत आणण्यात सीबीआयला यश
फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणात हवा असलेल्या कुख्यात गुन्हेगार मुनवर खान याला कुवेतहून भारतात परत आणण्यात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलं आहे. यात इंटरपोल, एनसीबी कुवेत आण...