November 1, 2025 3:27 PM
						
						5
					
भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं निधन
भारताचे माजी हॉकी गोलरक्षक मॅन्युएल फ्रेडरिक यांचं आज वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. केरळच्या कन्नूर इथले रहिवासी असलेले फ्रेडरिक यांनी १९७२ म्युनिक ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक पटकावलं ...