October 20, 2024 1:27 PM October 20, 2024 1:27 PM

views 9

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप करण्याआधी पक्षाला विचारात घेतलं नाही – मनोज कुमार झा

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतल्या घटक पक्षांमध्ये जागावाटप करण्याआधी आपल्या पक्षाला विचारात घेतलं नाही, असं राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज कुमार झा यांनी म्हटलं आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस ७० जागांवर तर राजद आणि मार्क्सवादी लेनिनवादी कम्युनिस्ट पक्ष ११ जागांवर लढणार असल्याचं काल झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी जाहीर केलं होतं. त्यावर राजदने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, जागावाटप निश्चित करण्याआधी इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांश...