December 29, 2024 10:29 AM December 29, 2024 10:29 AM

views 2

डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार – गृहमंत्रालयाची माहिती

डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार असल्याची माहीती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या स्मारकासाठी एका विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात येणार असून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या स्मारकाच्या निर्मितीबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आल्याची माहिती भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी दिली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंजाबमधील अमृतसर इथल्या हिंदू महाविद्यालयातून बीए ऑनर्स ची पदवी मिळवली होती. या महाविद्यालयाचे प्राचार्य संज...

December 29, 2024 10:22 AM December 29, 2024 10:22 AM

views 9

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अनंतात विलीन

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहावर काल दिल्लीतल्या निगम बोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शीख धर्मगुरू आणि डॉक्टर सिंग यांच्या कुटुंबीयांनी अंतिम संस्कारापूर्वी गुरबानीचं पठण केलं. तत्पूर्वी काल सकाळी दिल्लीतल्या कॉँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात त्यांच पार्थिव शरीर अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आल होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, कॉँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया ...

December 27, 2024 7:38 PM December 27, 2024 7:38 PM

views 10

डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संसदेत आदरांजली

केंद्रीय मंत्रिमंडळानं आज माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना म्हटलं आहे की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशानं एक प्रख्यात राजकारणी, ख्यातनाम अर्थतज्ञ आणि प्रतिष्ठित नेता गमावला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज संसदेत शोक ठराव पारित करण्यात आला आणि दोन मिनिटांचं  मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली. डॉ. मनमोहनसिंग यांनी देशावर  आपली छाप सोडल्याचं यात म्हटलं आहे. डॉ. मनमोहन सिंग यांनी 1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केलं. द...