December 27, 2024 7:29 PM December 27, 2024 7:29 PM
2
माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त
माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल जागतिक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.. आर्थिक प्रगती आणि मुत्सद्देगिरीमध्ये त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानाचं स्मरण करून त्यांनी आदरांजली वाहिली आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी भारत-अमेरिका संबंधांचे एक महत्त्वाचे शिल्पकार म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांचं स्मरण केलं असून, दोन्ही देशांमधल्या धोरणात्मक भागीदारीतल्या महान नेत्यांपैकी एक असल्याचं म्हटलं आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला द सिल्वा यांनी भारत, ब्राझील, दक्...