March 22, 2025 2:47 PM March 22, 2025 2:47 PM

views 3

नागपूर हे शांततेचं प्रतीक – माणिकराव ठाकरे

देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे, इथं कधीही दंगली झाल्या नाहीत. हिंदू-मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे. हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये, असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं.   काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला असा मोर्चा काढण्याची परवानगी का दिली आणि त्या मोर्चात झालेल्या आक्षेपार्ह कृती पोलिसांनी वे...