March 19, 2025 7:34 PM March 19, 2025 7:34 PM

views 3

बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार- कृषिमंत्री

नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई देणार, असं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं. राजेश विटेकरांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या चर्चेत राहुल पाटील आणि सई डहाके यांनीही सहभाग घेतला. नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीनं देण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद १०० दिवसांच्या कृती आराखड्यात केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.   नागपूरमधे सोमवारी झालेल्या हि...

February 20, 2025 8:46 PM February 20, 2025 8:46 PM

views 2

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांची शिक्षा

राज्याचे कृषिमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू शिवाजी कोकाटे यांना नाशिकमधल्या न्यायालयानं २ वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी न्यायालयांना दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.    सुमारे २० वर्षांपूर्वी खोटी कागदपत्रे देऊन मुख्यमंत्री कोट्यातली सदनिका घेतली. अन्य दोन लाभार्थ्यांच्या सदनिकाही नावावर करुन घेतल्याची तक्रार माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी केला होता. त्याप्रकरणी ही शिक्षा झाली आहे. दिघोळे यांनी राजकीय वैमनस्यातून तक्रार दाखल के...