June 30, 2025 10:38 AM June 30, 2025 10:38 AM
6
देशभरातील 64 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक सामाजिक योजनांचे लाभार्थी- प्रधानमंत्री
आरोग्य ते सामाजिक सुरक्षा अशा क्षेत्रात देशभरातील नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना अर्थात आयएलओने जाहीर केलेल्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे भारतातील 64 टक्क्यांहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या सामाजिक संरक्षण योजनांचा लाभ घेत आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे तेविसाव्या भागात ते काल बोलत होते. आणीबाणीच्या घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला; त्याबाबत त्य...