July 31, 2025 7:08 PM
२००८ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ७ आरोपींची निर्दोष मुक्तता
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एनआयए न्यायालयाने ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली. सुमारे १७ वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयाने हा आदेश द...