September 30, 2025 7:43 PM
18
‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत शिबीर
मुंबईत मालाड इथल्या महानगरपालिकेच्या ‘मनोहर वामन देसाई’ रुग्णालयात आज ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ योजने अंतर्गत महिला आणि बालकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात गर्...