October 10, 2024 10:16 AM October 10, 2024 10:16 AM

views 4

मलाबार २०२४ या नौदलाच्या सरावाचा उद्घाटन समारंभ संपन्न

मलाबार २०२४ या नौदलाच्या सरावाचा उद्घाटन समारंभ काल विशाखापट्टणम इथल्या सातपुरा या जहाजावर पार पडला. नौदलाच्या पूर्व विभागानं हा समारंभ आयोजित केला होता. अनेक देशांचा सहभाग असलेल्या या सरावाची सांगता 18 ऑक्टोबरला होणार आहे. ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या नौदलांनी उद्घाटन समारंभात भारताच्या नौदलाला साथ दिली.