December 13, 2025 8:57 PM December 13, 2025 8:57 PM

views 67

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसीमध्ये ३१ डिसेंबरपूर्वी एकदा दुरुस्ती करता येणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी एकच संधी मिळणार असून त्यांनी ती प्रक्रिया ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. या योजनेच्या बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातल्या असल्यानं ई-केवायसी प्रक्रिया करत असताना काही चूक होणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच या चुका दुरुस्त करण्याची संधी दिली जात आहे.

September 19, 2025 7:02 PM September 19, 2025 7:02 PM

views 2.6K

लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी पूर्ण करणं बंधनकारक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना केवायसी प्रकिया सुलभपणे पुर्ण करण्यासाठी ई-केवायसी सुविधा देण्यात आली आहे. या योजनेतून लाभ मिळालेल्या महिलांनी दोन महिन्याच्या आत केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. ladakibahin.maharashtra.gov.in या पोर्टलवर ई-केवायसी सुविधा दिली आहे.  योजनेतली पारदर्शकता कायम रहावी आणि पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी असं तटकरे यांनी समाजमाध्य...

October 6, 2024 6:44 PM October 6, 2024 6:44 PM

views 28

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही,अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्वाही

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडावी म्हणून विरोधकांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ही योजना कधीही बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि विविध योजनांचा लोकार्पण सोहळा झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महिलांच्या संसाराला हातभर लावण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना आणली, असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने आतापर्यंत पिंक रिक्षा योजना, लेक लाडकी लखपती योजना, वयश्री योजना अशा अनेक लोककल्याण...