September 17, 2025 9:57 AM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ब्रिटन दौऱ्यावर-दोन्ही देशांमध्ये करार अपेक्षित
ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काल सपत्निक ब्रिटन भेटीवर आले आहेत. अमेरिकेच्या ब्रिटनमधील मुख्य राजदूत मोनिका क्रॉली यांनी व...