November 23, 2025 8:12 PM
3
माहे युद्धनौका मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार
माहे ही युद्धनौका उद्या मुंबई इथं नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. माहे श्रेणीतली ही पहिली पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातली युद्धनौका कोचीच्या जहाजबांधणी गोदीत तयार झाली असून यात ८० टक्क्या...